विभागच नाव - वर्कशॉप
प्रकल्पाचे नाव - गेट बाणवणे
माझ नाव - रसिक सापरा
- जाधव सर ,आबासाहेब सर
देणाचे दिनांक =
जमकर दिनांक = १०/३ / १८
प्रस्तवना विज्ञान अश्रामात जो गेट होता तो उचलाव लागत होता तो
उचलावा
लागू नये यासाटी
आम्ही हा प्रोजेक्ट केला आहे
उद्देश
:-
गेट व्यवस्तित दिसण्यासाठी तसेच
उचलावा लागु नए म्हणून हा उपक्रम केला आहे
साहित्ये
:-
वेल्डिंग मशीन , पावर कटर , ड्र
साधने :-
square taube नट बोल्ट
,
कृती :-
१] गेटचा पाइप मधोमध कट केला
२] square tuba ला चाक लावून तिला होल केलं
३] कट केलेला pipe ला त्या पेक्षा मोट्या आकाराचा पाईप लावला
४ ]व तो जुना उभा केलेला पाईप मध्ये लावला खालील पद्धतीत
5] त्यानंतर मधोमद स्क़ुअर tuba वेलड क़ेलेली चाक नट बोल्ट च्या सहाय्यने फिट केलंय
No comments:
Post a Comment