Sunday 17 June 2018

FOOD LAB

 प्रकल्प अहवाल 


 विभागाचे नाव :- गृह  आणि आरोग्य . 

प्रकल्पाचे नाव :- यीस्ट तयार करणे .   

प्रकल्प करणाऱ्याचे नाव :- धनंजय संतोष कदम . 

साथिदाराचे नाव :- रसिक सापरा . 

मार्गदर्शक :- रेश्मा मॅडम , सोनल मॅडम . 

प्रकल्प सुरु करण्याचा दिनांक :- १८ /०४ /२०१८

प्रकल्प संपण्याचा दिनांक :- 

 अनुक्रमणिका 

  1. प्रस्तावना
  2. उद्देश 
  3. साहित्य व साधने 
  4. पूर्व नियोजन 
  5. अंदाजपत्रक 
  6. कृती 
  7. अनुभव 
  8. अनुमान 
  9. निरक्षण 
  10. अडचण 
  11. प्रत्यक्ष खर्च 
प्रस्तावना
  •  बेकरी प्रॉडक्ट मधील प्रॉडक्ट बनवताना महत्वाची गोस्ट म्हणजे यीस्ट होय या मधील यीस्ट चा उपयोग मैद्याचा गोळ्याला फुगवते  बेकरीमधील भौतेक प्रॉडक्ट मध्ये यीस्ट वापरतात . उदा . पाव , बटर , ब्रेड इत्यादी . असे अजून खूप प्रॉडक्ट आहेत जय मध्ये यीस्ट वापरतात  शहरातील ठिकाणी नाश्त्याला लोक बेकरी चे प्रॉडक्ट वापरतात . त्यामुळे यीस्ट ला बेकरीत जास्त डिमांड आहे . यात आपण यीस्ट बनवले तर ते विकून आपण व्यावसाय करू शकतो . त्यातून पैसे मिळवू शकतो . यीस्ट काही ठिकाणी मिळत नाही तर तिथे आपण ते देऊ शकतो . 
उद्देश    


  •  बेकरी प्रॉडक्ट मधील प्रॉडक्ट बनवताना महत्वाची गोस्ट म्हणजे यीस्ट
  • ते स्वतः तयार करता येइल व विकत येइल किंवा त्याचा प्रॉडक्ट बनवता येइल हे पाहणे . 

    प्रकल्पाचे नाव 
    • यीस्ट तयार करणे 

      साहित्य व साधने 
      • साहित्य :- १)  परात                           साधने :- १) मैदा 
                             २) उलातने                                     २) यीस्ट
                             ३)  ट्रे                                              ३) तेल 
                             ४) अव्हन / भट्टी                              ४) मीट
                            ५) मग                                             ५) पाणी
                            ६) गॅस                                   ६) बेकिंग पावडर 

      पूर्व नियोजन  
      • १) सर्वात आधी मी सोनल मॅडम ला विचारले.  त्यात सर्वात आधी यीस्ट म्हणजे काय हे समजून घेतले . त्यानंतर जरासे यीस्ट आणले व ते मदर कल्चर म्हणून वापरले . २) त्यानंतर सर्व साहित्य गोळा केले . त्यानंतर यीस्ट चे विडिओ बघितले . 
      • यीस्ट ची सर्व माहिती गोळा केली व कमला लागलो . 
      कृती 
      • प्रथम  आम्ही विकत चे १ ग्राम यीस्ट घेतले . ते २०० ml  मीडिया मध्ये टाकले त्यानंतर ते २४ तास फरमनटेशन  साठी ठेवले २४ तासानंतर ते मायक्रोस्कोप खाली पहिले कि ते यीस्ट वाढाले कि नाही तर ते वाढले  होते . तर जो मीडिया होता त्यात यीस्ट अस्रक्ट , पेप्टोन , डेक्सट्रोज इत्यादींचे मिश्रण होते . त्यात यीस्ट वाढवले .ते पावात टाकले पण ते पाव चांगले झाले नाहीत . 

      • प्रथम आम्ही १ ग्राम यीस्ट घेतले . ते २०० ग्राम मैद्यात टाकले . ते सुद्धा फरमनटेशन साठी २४ तास ठेवले . म्हणजे यीस्ट वाढविण्या साठी ठेवले यीस्ट त्या मैद्यात कार्बन खाते म्हणजे साखर किव्वा अजून काही त्यानंतर त्याची वाड  होते त्याचा सेल अमिबा सारखा डिव्हाइड होतात व ते यीस्ट त्या मैद्यात वाढल्यानंतर त्याचे पाव बनऊन बघितले . तर ते पाव चांगले झाले . 
      अनुभव 
      • यीस्ट बनावताण यीस्ट वाढविण्या साठी एक ठराविक तापमान ठेवावे लागते यीस्ट ला तापमाण ३६ ते ३७ परंत लागते 
      • यीस्ट मैद्यात प्रमाणात टाकवे नाहीतर त्या पावाचा वास येऊ शकतो 
      • यीस्ट फरमनटेशन करण्यास जेव्हा ठेवतो तेव्हा ते सतत हालत राहिले पाहिजे 
      • यीस्ट मीडिया  पेक्षा मैद्यात जास्त चांगले काम करते . 

        निरीक्षण 

        • यीस्ट बनवण्याने फायदा खूप झाला कि जिथे यीस्ट मिळत नाही तेथे विकून आपण पैसे कमऊ शकतो . 
        • यीस्ट हा एक बॅकटारिया आहे तो मैद्यातील कार्बोन खातो व पाव फुगातो 
        • यीस्ट हे प्रमाणात टाकवे कारण ते जास्त टाकल्यावर त्याचा वास व त्याची चव जास्त लागते 
        अनुमान 

        • ह्या प्रकल्पामध्ये यीस्ट कसे उपलब्ध करायचे तेही कमी दारात हे आम्ही पाहिले  
        • यीस्ट हे प्रमाणात वापरावे ते जास्त वापरल्यावर त्याचा त्रास सुद्धा होउ शकतो . 
        • यीस्ट हे जेव्हा आपण वाढवण्यासाठी ठेवतो तेव्हा ते सतत हालत राहिले पाहिजे . 
        प्रत्यक्ष खर्च 
        वस्तू
        नग
        दर
        किमत
        मैदा
        २०० gm
        ३६ /kg
        ७ Rs
        यीस्ट
        १ gm
        ५० /२०० gm
        ०.२५ Rs
        साखर
        ५ gm
        ३० /kg
        ०.१५ Rs
        लाइट
        २.८८ unit
        ३ / unit
        ६.५० Rs


        टोटल
        १३.५४




          फोटो 

          विकत चे यीस्ट 



          यीस्ट माक्रोस्कोप खाली  



          यीस्ट चे पाव  

          बनवलेले यीस्ट   

          No comments:

          Post a Comment