Thursday 12 October 2017

पशुपालन व शेती RASIK SAPARA

    मुरघास :- मुरघास हा जनावरांचे खाद्य आहे. यामध्ये असे केले जाते की हिरवा चारा हा अम्बवण्यात येतो आणि यामुळे तो चारा जास्त काळ टिकवण्यात येतो. चाराटंचाईमध्ये याचा फायदा होतो.
मुरघास कोणत्या पिकापासून तयार करता येतो ?
मुरघास हा द्विदल आणि एकदल चाऱ्यापासून करता येतो.  
यामध्ये एकदालात ज्वारी मका अश्या चारा पिकाचा उपयोग होतो.

(1) मुरघास तयार करताना लागणारे घटक:-

                    मिनिरल मिक्स्चर , गुळ , युरिया इत्यादी.
युरियाचा वापर १% करायचा.
मुरघास कसा तयार करतात ?





मुरघास तयार करताना प्रथमता चाऱ्याची कुट्टी करून घेतली. चाऱ्याला पसरवून घेतले आणि त्यामधले पाण्याचे प्रमाण थोड्या प्रमाणामध्ये कमी करून घेतले. मुरघासाच्या बागेमध्ये एका फुटाचा थर घेऊन त्यावर मिश्रणाचा शिम्पड केला. आणि त्याला नाचून दाबून त्यामधली हवा काढून घेतली. अश्याप्रकारे ५०० किलोची पिशवी पूर्णपणे भरून घेतली . पिशवीला हवाबंद करून ठेवली.
६० दिवसांनी मुरघास तयार होतो. तयार झालेल्या मुरघासाला मधुर सुवास येतो.


तयार झा

विज्ञान आश्रम  पाबळ ऍग्रीकल्च 

projekt  राजमा      nam =   rasik sapara

सुरु करण्याची  दिनांक ५/८/२०१७

साहित्य -कुदळ फावडे दाताल राजमा बी

उद्देश - किचनला देण्यासाठी

कृती - पहिल्यांदा बेड बनवले  बी टाकले पाणी दिले

प्लॉट क्रमांक :- 7

जमिनीचा प्रकार/सामू :- मुरमाड/PH
अ.न
दिनांक
वेळ
करावयाचे काम
प्रक्टिकल
५ / ८ २०१७ 
०५:००
प्लॉट साफ केले.

६ / ८ २०१७ 
०१:००
शेणखत टाकला
खताचा डोस
७ – ८  १७
००:३०
राजमा चे बी फेकले
बीज प्रक्रिया

८ -८ १७
०२:००
लेंडी खत दिले  
पाणी देण्याच्या पध्दती
९ -८ २०१७
०२:००
पाणी दिले
पाणी देण्याच्या पध्दती
१० -८ १७
०१:००
ओषध फवारली
खताचा डोस
११ – ८ १७
०२:००
पाणी दिले
पाणी देण्याच्या पध्दती
१३ ८ १७
०२:००
पाणी दिले
पाणी देण्याच्या पध्दती
१४ ८ १७
०२:००
कीड लागली
पाणी देण्याच्या पध्दती
१५ ८ १७
०२:००
पाणी दिले
पाणी देण्याच्या पध्दती
१०
१७ ८ १७
००:३०
युरिया खत टाकला
खताचा डोस

१८ ८ १७  
०२:००
पाणी दिले
पाणी देण्याच्या पध्दती
११
२० -१२-१७
०१:००
ओषध फवारले
पाणी देण्याच्या पध्दती
१२
२४ -१२-१७
००:३०
पाणी व लेंडी खत
खताचा डोस

२५ ८ १७
००:३०
पाणी दिले
पाणी देण्याच्या पध्दती
१३
२४ ९ १७
०१:००
राजमा काढली व फूडलॅब ला दिली
पिक काढणे


निरिक्षण - पानांना छिद्र पडली पान पिवळी पडली युरिया कमी मुले पडली 

लेला मुरघास असा दिसतो.

No comments:

Post a Comment