|
मी शेती विषय घेतला :- RASIK SAPARA
आज साहित्यची आेळख केली. अॅझोलाची माहिती सरांनी सांगितली तो कसा तयार करायचा व तो कसा वापरपरायचा त्याच वापर गाय शेळी साठी वापरतात ; मग दूसऱ्या दिवशी शेतीची मशागत केली मग आणि काङीगवत कसे लावायचे ते शिकवले मग दुपारी काडीगवत आणळे २० Kg मग दुसऱ्या दिवशी तलावाची पाहणी केली व लोखंडे सरानी त्याची माहिती संगीतली त्या मध्ये मसेे पालण करून बाजारात नेउन फार मोठ्या प्रमाणात पैसा मिळु शकतो दुसऱ्या दिवशी ज्वारी टाकली 50 किलो १-८-२०१७ ति ज्वारी ८ ते १० दिवसात उगून आली त्या नतर २९-८-२०१७ ला फवारणी केली त्या नतर गुलाबाची लागवड केली त्या नतर २-९-२०१७ ला औषधे सोडली ५ - ८ -२०१७ या तारखेला राजमा लावला १३-८-२०१७ या तारखेला कोंडीबाची पिल्ले आणली २०-८-२०१७ या तारखेला लासोटा हि लस दिली त्या नतर दुसरी लस २८-८-२०१७ या तारखेला गंभोरा हि लस दिली त्याचा f c r हा प्रत्येक आठवड्याला काढावा लागतो सगळ्या कोबड्याचे वजन ४५ किलो आहे २८-८-२०१७ या तारखेला झेदुची लागवड केली त्या मध्ये २२० रोपे लागली झेडुला १-९-२०१७ या तारखेला फवारणी केली १५-९-२०१७ या तारखेला कलमाचे विविध प्रकार शिकवले त्या मध्ये कलमाचे प्रकार ३ आहेत १-गोटी कलम २-छाट कलम ३- भेट कलम हे शिकावले मग आम्ही ज्वारीची पाहणी केली ञ्वारीची वाढ़ चागल्या प्रकारे झाली मग दुसऱ्या दिवशी आम्हाला दुधात कायाचे मिश्रण करत ते सांगितले उदा;साखर निर्मा पावटर चुना व इत्यादी मिश्रण करतात त्यामूळे दुधाची ड्रीग्री चांगले प्रकारने लागते त्यामूळे दूधात हे मिश्रण वापरतात दूसऱ्या दिवशी मातीपरीक्षण कसे करतात ते शिकवले त्यामूळे माती कोणत्य घटक कमी आहे व कोणकोणते घटक जास्त आहे ते समजते उदा ;शारचे प्रमाण जास्त आसले तर चुना किती प्रमाणत टाकयचा ते समजते या सर्व मातीपरीक्षणावरून समजते.
1] अॅग्रीकल्चर:-
प्रत्येक विभागासाठी ३ महिन्याचा कालावधी असतो तर मी सर्वप्रथम अॅग्रीकल्चर विभाग निवडलेला आहे आम्हाला अॅग्रीकल्चर विभागासाठी सचिन लोखंडे सर शिकवतात पहिल्या दिवशी सर्व मुलांना हॉलमध्ये बोलवले सर्वाना वेगवेगळे विभाग वाटून दिले आम्ही सर्व आपापल्या विभागात गेलो त्यानंतर सरांनी प्रत्येकाची नावे विचारली त्यानंतर शिकायला सुरवात केली सकाळी काडी गवत प्लॉट म्ह्दे जाऊन आलो पॉलीहाऊस मद्ये गेलो ऑझोला बेड साफ केले दिवसभरात केलेल्या कामाची चर्चा केली नर्सरीतील गवत काढले ऑझोला बेड मदे पाणी भरले नर्सरीत फुल झाड लावली शेळीला तिच्या कसे खाद्य द्यायचे ते सांगितले तिच्या वजनानुसार द्यायचे माती विना शेती कशी करायची ते शिकवले शेळ्याची वजने केली ऑझोलाचे राहिलेले काम पोर्ण केले शेतामध्ये हत्तीगवत २\२ फूटावर लावले गाईचे वजन कसे करायचे ते सागितले गाईचे वजन करण्याचे सूत्र पुढील प्रमाणे अ *अ *ब \१०'४०० गाईच्या डोक्या पासून माकड हाडा पर्यत टेपने मोजायचे व नंतर छाती मोजायची व जे काही येईल त्याने १०'४०० ला भागायचे मग ्गा्ई्चेे वजन येते सरांनी माती परीक्षन विडीओ दाखवला नतर शुक्रवार होता विशाल सरांनी चित्रकला हा विषय शिकवला सरांनी प्रॅॅक्टिकल दिले होते ते पूर्ण करून आणले व ते तपासून घेतले पोलेट्री साफ केली रणजीत सरांनी काही विडिओ दाखवले व गोष्ट संगीतली नर्सरी नीट केली नर्सरीतील फुल झाडे तयार केली सेक्शन जवळील साफ_सफाई केली आम्हाला सरांनी प्रत्येकाला प्रोजेक्ट दिले व सगळे जन प्रोजेक्ट बनवायला गेले आम्हाला सरांनी ठिबक सिंचनाचा प्रोजेक्ट केला तो आम्ही ३० तारखेच्या कार्यकमात सादर करून दाखवला त्या नंतर खाली शेतात मका ज्वारी टाकली त्या नंतर सरांनी आम्हाला प्रँक्टिकल दिले त्या मध्ये पहिले प्रँक्टिकल सांगितले .
१} जमिनीचे मोजमाप करणे ब्रिटीश मेथड मेट्रिक मेथड :- त्या मध्ये ब्रिटीश मेथड = १२ ईच=१ फुट या मध्ये ईच फुट फल्रिग या गोष्टी येतात २५ सेटीमीटर =१ ईच १२ईच=१ फुट १ गुठ = १०८९ अर्धा एकर =२० गुठे =२१,७८० एक एकर = ४० गुठ =४३,५०० दीड एकर =६० गुठ = ६३,५४० दोन एकर = ८० गुठ = ८४,७२० अडीच एकर =१०० गुठ =१,०५९०० मेट्रिक मेथड = सेंटी मीटर, मीटर, किलोमीटर या गोष्टी आहेत. ही मेथड समजण्यास सोपी आहे .
१ गुठ = १०मि लांब १०मि रुंद १ गुठ =१०० 1,000 sqm=10गुठ 4,000 sqm=1एकर 6,000 sqm =1.5एकर १०,००० sqm =2.5एकर २.५ एकर =१ हेक्टर 0 sqm म्हणजे चौरस मीटर sq काढायचा कसा जमिनीचे मोजमाप करण्यासाठी प्रथमता एक प्लॉट निवडला तो प्लॉट सपाट होता त्या प्लॉट ला ४ बाजू होत्या प्रथमता मी त्या प्लॉटच्या चारही बाजू आसमान होत्या प्रथमता मी प्लॉटच्या बाजूची दिशा ठरून घेतली त्या नतर त्या प्लॉटच्या चारही बाजू मीटर टेपने मोजून घेतल्या त्या बाजूना अ ,ब, क, ड , अशी नावे दिली.
अ, ब, =पुव्रेकडील अंतर ब, क, = दक्षिणेकडील अंतर क, ड, =पश्चिमेकडील अंतर ड, अ, = उत्तरेआंतर
माघील आठवड्यात मी गाई चे अंदाजे वजन करायला शिकलो ,सचिन सरानी मला शिकवला ,मीटर टेेप च्या मदतीने गाई ची छाती मोजून घ्यायची त्या नंतर गाई चे माकड हाड(Monkey Bone) मोजावे सेमी.मध्ये माकड हाडा चे मोज माप =अ छाती चे मोजमाप=ब त्या नंतर खालील सूत्रात किमती टाकून घेतल्या (अ *अ * ब )/(१०४००) आमच्या कडे असणाऱ्या गाई चे वजन मी असे काढले अ=150 ब=152 (१५०*१५०*१५२)/१०४०० =३२८
एवढे वजन आले
|
|
No comments:
Post a Comment